आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन. देतेवेळी बामसेफ इंजीनियर असोशियन संघटनाचे अध्यक्ष वि वि जाधव. श्रमिक हक अभियानाचे राष्ट्रीय डायरेक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी. लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण माजी अशासकीय सदस्य श्री पांडुरंग कदम. मेडिकल संघटना मधुकर कांबळे. देवणी तालुका बामसेफ कमिटी. व बहुजन मुक्ती पार्टी. गुलाम रसूल शेख. बालाजी पवार. मुजीब शेख. अखिल सय्यद. मुजीब तांबोळी. जितेंद्र सूर्यवंशी. गणेश स तनु रे. अनंत सूर्यवंशी. किरण येडेडे . शिवानंद सूर्यवंशी. यादव पवार .अंकुश राठोड. सुनील राठोड. भैय्यासाहेब देवणीकर. निवेदनाद्वारे भाजपा संघ प्रणित केंद्र सरकार विरोधात शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करण्याकरता. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन पुढील येणाऱ्या काळात जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आले.
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.